पर्यावरण प्रकल्प ११वी,
१२वी
प्रकल्प कार्य (३० गुण)
पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी |
{प्रकल्पांची अनुक्रमणिका या लेखाच्या खाली दिली आहे तेथून तुम्हाला हवा असलेला प्रकल्प मिळू शकतो.}
पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार करावा . प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणे अनिवार्य आहे . पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादीबाहेरील पर्यावरणसंबंधी समस्या विषय घेऊन प्रकल्प कार्य करावे .
Ø प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्याप्रमाणे असेल .
१ ) प्रकल्प विषय निवड ( प्रस्तावना ) :
प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे , जसे - विदयार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या , विषयाची निवड का केली, संकल्पना , थोडक्यात विषयाचा इतिहास , नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सदयस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा .
२ ) विषयाचे महत्त्व :
यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी ,शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे .
३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :
ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला , त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे .
४ )प्रकल्प कार्यपद्धती :
प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. ( परंतु यापुरतेच मर्यादित नाही ) सर्वसाधारणपणे विदयार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे . जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
५ ) निरीक्षणे :
निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे , आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी , तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य , मध्यमान , सहसंबंध , सरासरी , टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख , स्तंभालेख , पायआलेख , अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो.
६) निष्कर्ष :
विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा.
Ø प्रकल्प
करताना प्रकल्पात समावेश करण्यासाठी आवश्यक मुद्दे:
|
|
|
|
|
|
|
|
|
मित्रांनो वरील माहितीवरून तुम्हाला
प्रकल्प लेखन कसे करावे याबाबत कल्पना आलीच असेल. वरील माहिती काळजीपूर्वक वाचा
आणि दिलेल्या मुद्द्यांचा आपल्या पर्यावरण विषयाच्या प्रकल्पामध्ये अवश्य वापर
करा.
मित्रांनो तुम्हाला प्रकल्प कसे लिहावेत
याची अधिक माहिती मिळण्यासाठी www.educationalmarathi (Educational Marathi) आमची website तुमच्यासाठी विविध
विषयांवरील प्रकल्प घेऊन आलो आहोत. तुम्हाला हवा असणारा प्रकल्प पाहण्यासाठी खालील
लिंक वर क्लिक करा.
(पर्यावरण प्रकल्प ११वी व १२वी)
प्रकल्प विषयांची यादी |
||
१ |
आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
२ |
पाण्याचे स्थानिक स्त्रोत , प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
३ |
टाकाउ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
४ |
सौरउर्जा वापर काळाची गरज प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
५ |
पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबाबत माहिती प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
६ |
परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
७ |
प्लास्टिक पुनर्चक्रीकर्ण प्रक्रिया प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
८ |
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती प्रकल्प . |
येथे क्लिक करा. |
९ |
क्षेत्रभेट प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१० |
दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
११
|
स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१२ |
रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१३ |
घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१४ |
लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१५ |
पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत झालेली घट प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१६ |
जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१७ |
औद्योगिक प्रदूषण प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१८ |
नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प |
येथे क्लिक करा. |
१९ |
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प |
२० |
पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे प्रकल्प |
|
२१ |
नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प |
|
२२ |
देशातील लुप्त होत जाणाऱ्या प्राण्यांची माहिती प्रकल्प |
|
२३ |
महाराष्ट्रावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती प्रकल्प |
|
२४ |
अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास प्रकल्प |
|
२५ |
ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प |
|
२६ |
हवा प्रदूषण प्रकल्प |
|
२७ |
हरित लेखापरीक्षण महत्व पर्यावरण प्रकल्प |
|
२८ |
ध्वनी प्रदूषण प्रकल्प |
|
२९ |
पाणी टंचाई प्रकल्प |
paryavarn project in marathi
पिकांवरील रोगाचे प्रकार प्रकल्प |
||
जलसुरक्षा काळाची गरज |
||
तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके याबद्दल माझ्या शेजारी लोक जागरूक आहेत. |
||
शहरी भागातील पर्यावरणीय समस्या |
नोबेल विजेत्या पर्यावरण वादींची माहिती |
सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास
नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे. |
||
अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम |
||
५५. |
राष्ट्रीय स्थरावर झालेली पर्यावरण विषय चळवळ माहिती प्रकल्प |
- प्रकल्प आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध , प्रकल्प हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT
FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न
करू.
- मित्रांनो या PAGE वरील माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून जरूर कळवा.
- आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर जरूर कळवा.