परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व
परिसरात
सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व हे प्रकल्प पुस्तक “educational marathi” च्या उज्वल परंपरेनुसार विद्यार्थ्यांच्या मार्गदनार्थ
सादर करताना आम्हांला खूप आनंद होत आहे.
या
पुस्तकात ५वी ते १२वी साठी उपयुक्त अशा ‘परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची
माहिती व महत्व’ या विषयावरील प्रकल्पाची माहिती सविस्तर देण्याचा आम्ही प्रयत्न
केला आहे. एखादा प्रकल्प विषय निवडल्यानंतर विद्यार्थांसमोर प्रश्न उभा राहतो की,
या विषयाची माहिती कुठून मिळवणार? प्रस्तावना कशाप्रकारे लिहिणार? प्रकल्पाचे
अहवाल सादरीकर कसे लिहिणार? आणि बरेच काही. आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून या
सर्व मुद्यांची माहिती सविस्तर दिली आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर
विद्यार्थ्यांना वरील कोणतेही प्रश्न पडणार नाहीत. सर्व माहिती या एकाच पुस्तकात दिली
आहे.
परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व
प्रकल्प प्रस्तावना
हजारो वर्षांपासून प्रसारमाध्यमांतून झालेली
प्रसिद्धी व चर्चांमधून सांगितलेली आयुर्वेदाची उपयोगिता आत्ता सामान्य जनतेला
पुष्कळच पटली आहे. ज्या वनस्पतींचा सहजासहजी आणि निर्धोकपणे वापर करता येईल. अशा
औषधी वनस्पतींची माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतातील वनसंपत्तीचा आलेख आयुर्वेदातील चरकसंहिता आणि सुश्रुत संहितेमध्ये सुमारे
सातशे औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे. प्राचीन चीनी वैद्यना एक हजार औषधी वनस्पतींचे
उत्तम ज्ञान होते. आशियाई आणि युरोपीय देशांमध्ये औषधी वनस्पतींचा उपयोय व्याधी
निवारणासाठी व स्वस्थ आरोग्यासाठी होत असे.
पूर्वी जर कोणाला खोकला, सर्दी-ताप
झाले की डॉक्टर कडे न जाता अडूळशाचा काढा, गवती चहा चा काढा द्यायचे. आणि लोक बरे
होत असत. आज आपल्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या औषधी वनस्पतींचा उपयोग सुद्धा माहिती
नाही. आपण या प्रकल्पाच्या मध्यामाध्यामातून पासिसारात आढळणाऱ्या औषधीज वनस्पतींची
सविस्तर माहिती घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. घटक
१) विषयाचे
महत्व
२) प्रकल्पाची
उद्दिष्टे
३) औषधी
वनस्पती व त्यांचे महत्व
• आघाडा
• अडुळसा
• अननस
• एरंड
• ओवा
• जांभूळ
• गवती चहा
• कारले
• कोकम
• तुळस
• दुर्वा
४) निरीक्षण
५) विश्लेषण
६) निष्कर्ष
७) संदर्भ
८) प्रकल्पाचा
अहवाल
परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिककेनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या