पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती.
मित्रांनो आज आपण ‘पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती.’ या विषयावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदर माहितीचा उपयोग हा ९ ते १२वी च्या विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयाचा प्रकल्प करताना होणार आहे. ११वी १२ वी च्या सुधारित अभ्यासक्रमातील पर्यावरण या विषयाच्या प्रकल्पाच्या मुद्द्यांनुसार आम्ही येथे माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना प्रकल्प करणे सहज व्हावे व त्यांना प्रकल्प कसा करावा ही कल्पना यावी म्हणून EDUCATIONAL MARATHI खास विद्यार्थ्यांसाठी सौर उर्जा वापर काळाची गरज या विषयावरील माहिती प्रकल्प स्वरुपात खाली दिली आहे.
(पर्यावरण प्रकल्प ९वी
ते १२वी साठी.)
पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती.
प्रकल्प
प्रस्तावना
माणसाच्या सर्व गरजा
या निसर्गामुळे पूर्ण होतात. निसर्ग मानवाला देत नाही अशी कोणतीही गोष्ट नाही सर्व
गोष्टी या निसर्गाकडूनच मानवाला मिळत असतात. परंतु एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या
जीवनात सुखसोयींच्या मागे धावत असतात माणूस हा आपल्या गरजा पुरवणाऱ्या पर्यावरणाची
काळजी घेणे विसरूनच जातो. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास त्याला जरासुद्धा दिसत
नाही. जर अशीच पर्यावरणाची हानी होत राहिली तर सारी सजीव सृष्टी धोक्यात येईल. आणि
मानवाला जगणे मुश्कील होऊन जाईल.
पर्यावरणाचे रक्षण
व्हावे व लोकांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी म्हणून
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. ज्या
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध योजना राबवत असतात, आणि जनजागृती करत असतात.
आज आपण या
प्रकल्पाच्या माध्यमातून अशाच पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांची माहिती
घेणार आहोत.
प्रकल्प
अनुक्रमणिका
अ.क्र. घटक
१) प्रकल्पाची
उद्दिष्टे
२) विषयाचे
महत्व
३) पर्यावरण संरक्षण
करणाऱ्या संस्था आणि
त्यांनी केलेली कामे
४) पर्यावरण संरक्षण
करणाऱ्या भारतातील
महत्वपूर्ण संस्था
६) निरीक्षण
७) निष्कर्ष
८) संदर्भ
९) प्रकल्पाचा अहवाल
पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती. या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिककेनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या.
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD BUTTON वर क्लिक करा.
नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.