प्रकल्प PDF फाईल कशी डाऊनलोड करावी.
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आमच्या वेबसाईट Educational Marathi वर उपलब्ध
असणाऱ्या प्रकल्पाच्या PDF
फाईल्स
कशाप्रकारे DOWNLOAD (डाउनलोड)
कराव्यात. चला तर मग सुरु करूयात.
स्टेप १)
स्टेप २) तुमच्या समोर खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे Buy Now चे बटण येईल त्यावर क्लिक करा.
स्टेप ३) समोर आलेल्या फॉर्म मध्ये तुमचे नाव , मोबाईल नंबर , आणि चालू असणारा ई-मेल आयडी (E-mail) बरोबर भरा.
स्टेप ४) Make Payment या पर्यावर क्लिक करा.
स्टेप ५)
स्टेप ६) तुमचे payment पूर्ण झाल्यावर, तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडी (E-mail) वर तुमची payment recipt आणि प्रकल्प pdf फाईल उपलब्ध होईल. खालील फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या ई-मेल बॉक्स मध्ये मेल दिसेल त्यावर क्लिक करा. आणि मेल उघडा.
स्टेप ७) तुमचा मेल उघडल्यावर तुम्हांला खलील प्रमाणे माहिती दिसेल त्यातील Downlod या पर्यायावर long press करा आणि open in browser या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ८) तुम्हाला DOWNLOAD चा OPTION मिळून जाईल त्यावर क्लिक करून फाईल DOWNLOAD करून घ्या.
स्टेप ९) तुम्हांला तुमची pdf फाईल मिळेल.
महत्वाचे:
१) तुमचा ई-मेल आयडी बरोबर असल्याची खात्री करून घ्या. चुकीचा ई-मेल टाकल्यास pdf फाईल मिळण्यास अडचण निर्माण होईल.
२)आपल्या मोबाईल/कॉम्पुटर चे नेटवर्क चालू असणे आवश्यक.
३) तुमच्या कडून payment पूर्ण झाले असेल आणि तुम्हांला pdf फाईल डाउनलोड करण्यास अडचण येत असेल तर आम्हांला educationalmarathi000@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधा .
आमच्या वेबसाईट वर उपलब्ध असलेले प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁
तुम्हांला प्रकल्प फाईल डाऊनलोड करण्यासाठी काही अडचण येत असल्यास आमच्याशी खाली दिलेल्या E-mail संपर्क साधू शकता.
E-mail ID: educationalmarathi000@gmail.com