रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम
मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम या पर्यावरण विषयक प्रकल्पाची सविस्तर माहिती घेणार आहोत. सदर विषयाची माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे. माहिती आवडल्यास comment करून नक्की सांगा.
प्रकल्प प्रस्तावना / विषयाची निवड / प्रकल्प माहिती मराठी / ११वी, १२वी प्रकल्प माहिती / project information in marathi
11vi 12vi prakalp mahiti
प्रकल्प विषयाचे महत्व
आज आपण सर्वजण एकविसाव्या शतकात जगत आहोत. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या. आणि घटत चाललेले अन्नधान्याचे उत्पन्न ही आज जगासमोर फार मोठी समस्या बनत चालली आहे. या वाढत जाणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी आज रासायनिक शेतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला अजात आहे. कमी जागेत मोठ्या प्रमाणवर उत्पन्न घेणे शक्य होते. हे जरी खरे असले तरीही, रासायानिक शेतीच्या माध्यमातून घेतलेली उत्पन्ने ही मानवाच्या जीवनावर घातक परिणाम घडवून आणतात. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होते, जमिनीचा कस कमी होऊ लागतो.
मोठ्या प्रमाणवर वाढत चालेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्न धान्याची गुणवत्ता, माणसाच्या
आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर रासायनिक शेती ही किती धोकादायक आहे हे आपल्या निदर्शनास येते. म्हणून आज रासायनिक खतांचा
वाढता वापर आणि घातक परिणाम या विषयाचा अभ्यास करण्याचे महत्वाचे आहे.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
विषयाचे महत्व |
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती |
४) |
रासायनिक शेती |
५) |
रासायनिक शेती म्हणजे काय? |
६) |
रासायनिक खतांचे प्रकार |
७) |
रासायनिक खतांचे दुष्परिणाम |
८) |
निरीक्षणे |
९) |
विश्लेषण |
१०) |
निष्कर्ष |
११) |
संदर्भ |
१२) |
प्रकल्पाचा अहवाल |
[ वरील दिलेल्या अनुक्रमानिकेनुसार माहिती डाउनलोड करून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तुम्हाला प्रकल्पाची माहिती सविस्तर मिळून जाईल.]
हा प्रकल्प तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.
प्रकल्प प्रस्तावना
विषयाची निवड
प्रकल्प माहिती मराठी
११वी, १२वी प्रकल्प माहिती
project information in marathi
11vi 12vi prakalp mahiti
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब करा.