BUY PROJECT PDF Click Here!

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास प्रकल्प | Sendriy sheti aani rasayanik sheti yancha tulnatmak abhyas prakalp

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास प्रकल्प | Sendriy sheti aani rasayanik sheti yancha tulnatmak abhyas prakalp प्रकल्प pdf फाईल
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास 


        मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत. या विषयाची महीती खाली प्रकल्पाच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना दिली आहे जेणेकरून सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.चला तर मग सुरु करूया.

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास / प्रकल्प pdf फाईल डाउनलोड  / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 
प्रकल्प ९ ते १२वी 

प्रकल्प पास्तावना 

    आज सर्व जगामध्ये भारताची कृषिप्रधान देश म्हणून ख्याती पसरलेली आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताने कृषी तंत्रज्ञान आणि आणि त्याचबरोबर कृषी संशोधनातमोठ्या प्रमाणवर प्रगती घडवून आणली आहे. भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये कृशिविद्यापीठे उभारण्यात आली आहेत जेणेकरून त्यांची मदती ही कृषी व्यवस्थापनाच दर्जा सुधारण्यासाठी होईल. भारत हा कृषी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा एक चांगला मापदंड आहे !


    प्राचीन काळाचा अभ्यास केला तर आपल्याला असे आढळून येतील की प्राचीन काळामध्ये भूमातेला मातेचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आपण आपल्या जमिनीला भूमाता असे संबोधतो. जसे की प्राणी पक्षी मानव सारे सजीव आहेत स्वतःचे जीवन जगात आहेत त्याचप्रमाणे आपली भूमाता माती सुद्धा जिवंतच आहे. तिच्यामध्ये कोट्यावधी सूक्ष्मजंतू वास्तव्य करून राहतात. म्हणून आपण आपल्या भूमातेला सजीव आहे असे मानतो.


        आजच्या एकविसाव्या शतकामध्ये मानव हा दिवसेंदिवस स्वार्थी होताना आपल्याला दिसत आहे. तो स्वत:च्या स्वार्थापोटी शेतजमिनीकडे पर्यायाने आपल्या भूमातेकडे दुर्लक्ष करतो. मोठ्या प्रमाणवर पिक काढून उत्पन्न मिळविण्यासाठी आज मानव मोठ्या प्रमाणवर रासायनिक शेतीच्या दिशेने आपली पाऊले टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या सेंद्रिय शेतीपासून मानव आज दूर जाताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीचा अवलंब करून त्या शेतीतून उत्पन्न घेऊन त्याचा साऱ्या मानव जातीला पुरवठा करणे हे आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या जगामध्ये शक्य नाही. हे खरे असले तरीही रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम देखील तेवढेच जास्त भयानक आहेत.


         आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

 

प्रकल्प अनुक्रमणिका 

 

अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

सेंद्रिय शेती

·       सेंद्रिय शेती म्हणजे काय?

·       सेंद्रिय खतांचे प्रकार

 

·       सेंद्रिय खतांचा परिणाम

 

·       सेंद्रिय शेतीचे फायदे

५)

रासायनिक शेती

 

·       रासायनिक शेती म्हणजे काय?

 

·       रासायनिक खतांचे प्रकार

 

·       रासायनिक खतांचे दुष्परिणाम

६)

निरीक्षणे

७)

विश्लेषण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ

१०)

प्रकल्पाचा अहवाल


विषयाचे/प्रकल्पाचे  महत्व

 

    आज आपण सर्वजण आधुनिक जगात जगत आहोत. दिवसागणिक वाढत चाललेली लोकसंख्या. आणि अन्नधान्याच्या उत्पन्नात होत चालेली घट. ही आजच्या आधुनिक जगातील फार मोठी समस्या बनत चालली आहे. या समस्येच्या निवारणासाठी आज शेतकरी रासायनिक शेतीचा अवलंब करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कमी जागेमध्ये अधिक पिक घेणे शक्य होत आहे. हे जरी खरे असले तरीही , रासायनिक खतांचा वापर करून घेतलेल्या उत्पादनांचा मानवी जीवनावर पर्यायाने शरीरावर घटक परिणाम होताना दिसत आहेत. रासायनिक शेतीमुळे मानवाला त्याचबरोबर धरतीमातेला मोठ्या प्रमाणवर दुष्परिणाम सोसावे लागतात.


    शेतकऱ्यांचा वाढत चाललेला रासायनिक शेतीकडील कल आणि दिवसेंदिवस घटत चाललेली उत्पादनाची गुणवत्ता, मानवाच्या तसेच पर्यावरणावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे अनिष्ट परिणाम या सर्व गोष्टींचा नीट विचार केला तर सेंद्रिय शेती करणे किती महत्वाचे आहे हे आपल्या निदर्शनास येते. म्हणून आज सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या विषयाचा अभ्यास करण्याचे महत्वाचे आहे.



[सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास प्रकल्प या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिककेनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या. तुम्हाला अनुक्रमानिकेनुसार सर्व सविस्तर माहिती मिळेल.]


सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास प्रकल्प | Sendriy sheti aani rasayanik sheti yancha tulnatmak abhyas prakalp


सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास 
प्रकल्प pdf फाईल डाउनलोड 
पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 
प्रकल्प ९ ते १२वी 



शैक्षणिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब करा.


1 comment

  1. मित्रांनो pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर ... वेबसाईट च्या contact us form द्वारे संपर्क साधा किंवा तुमचा ई -मेल आयडी comment करा.
    -----educationalmarathi
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.