स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास प्रकल्प
या लेखाच्या माध्यमातून ‘स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास’ या प्रकल्प विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी दिलेली माहिती ही १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प करण्यासाठी अगदी उपयुक्त माहिती आहे. ‘स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास’ या विषयावरील प्रकल्पाची माहिती सविस्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. एखादा प्रकल्प विषय विद्यार्थ्यांना दिला गेल्यावर त्यांच्यासमोर विविध प्रश्न उभे राहतात जसे की, या प्रकल्पाचे अहवाल लेखन कसे करावे? प्रस्तावना कशा प्रकारे लिहावी? आणि बरेच काही प्रश्न . आज इंटरनेट वर माहिती उपलब्ध असेल, पण संपूर्ण प्रकल्पाची माहिती विद्यार्थांना उपलब्ध होत नाही. आम्ही वरील प्रकल्प विषयाची सविस्तर सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून सारी माहिती एकत्रित देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
प्रकल्प प्रस्तावना
आजची जर स्थिती
पहिली तर असे दिसून येते की भारतीयांनी आपल्या प्राचीन संस्कृती मध्ये मांडलेले
विचार प्रत्यक्षात उतरवलेले दिसत नाहीत. याच कारणामुळे आज आपल्याला पर्यावरणाचा
ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे. प्राचीन काळातील लोकांनी निसर्गाचा समतोल टिकून
राहावा तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून ज्या काही उपाययोजना सांगितल्या
होत्या त्या उपाय योजनांचा जर आपण भारतीयांनी वापर केला तर आपला भारत देश हा खऱ्या
अर्थाने महान ठरल्याशिवाय राहणार नाही.
आज वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्याला संसाधनांची गरज मोठ्या प्रमाणवर वाढली आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर उपलब्ध असणारी संसाधने ही मर्यादित स्वरुपाची आहेत. आज पृथ्वीवरील संसाधनांचा मोठय़ा प्रमाणात दुरुपयोग होताना दिसून येत आहे. औद्योगिक उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या घनकचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणवर प्रदूषण झालेले आपल्याला दिसून येते. याबरोबरच मोठय़ा प्रमाणात बाहेर पडणारी रसायनिक द्रव्ये पाण्यात मिसळून, तसेच हानिकारक पदार्थ हवेत मिसळतात त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
आपण या
प्रकल्पाच्या माध्यमातून ‘स्थानिक उद्योगांचे त्यांच्या भोवतालच्या पर्यावरणावरील
होरणाऱ्या परिणामांचा सविस्तर अभ्यास’ करणार आहोत.
प्रकल्प अनुक्रमणिका
अ.क्र. घटक
१) विषयाचे
महत्व
२) प्रकल्पाची
उद्दिष्टे
३) प्रदूषण
संकल्पना
४) उद्योगधंद्यांमुळे होणारे
पर्यावरणाचे प्रदूषण
५) उद्योग धंद्यांचे आसपासच्या
पर्यावरणावर होणारे
हानिकारक परिणाम
६) अभ्यासपद्धती
७) निरीक्षण
८) विश्लेषण
९) निष्कर्ष
१०) संदर्भ
['स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास' या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिककेनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या. तुम्हाला अनुक्रमानिकेनुसार सर्व सविस्तर माहिती मिळेल.]
हा प्रकल्प तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.
- प्रकल्प प्रस्तावना
- विषयाची निवड
- प्रकल्प माहिती मराठी
- ११वी, १२वी प्रकल्प माहिती
- project information in marathi
- 11vi 12vi prakalp mahiti
- दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प
paryavarn project in marathi
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब करा.