नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती
नोबेल विजेत्या पर्यावरण वादींची माहिती प्रकल्प मराठी माहिती - नोबेल विजेत्या पर्यावरण वादींची माहिती पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वीपर्यावरण शिक्षण प्रकल्प १२वी pdf - पर्यावरण शिक्षण प्रकल्प कार्य - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकाल्प pdf
Educationalमराठी वर तुम्हा
सर्वांचे स्वागत आहे. आम्ही विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील उपयोजित लेखनाचा भाग
असणारे पत्रलेखन, बातमीलेखन, निबंध लेखन, इयत्ता ११वी १२वी पर्यावरण विषयक प्रकल्प
तसेच इतरही विविध विषयांवरील माहिती वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून
देत असतो. आज या लेखाच्या माध्यामतून इयत्ता ११वी १२वी च्या पर्यावरण विषयक
प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. या
प्रकल्पाचा विषय नोबेल विजेत्या पर्यावरणवादींची माहिती हा असून या प्रकल्प
विषयाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प
करताना येणाऱ्या अडचणींचे आणि प्रश्नाचे निसरन या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल. सदर
प्रकल्प विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.
चला तर मग वेळ वाया न घालवता
या प्रकल्पाबाबत माहिती घेऊया.
प्रकल्प प्रश्न:
नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती लिहा. त्यासोबतचा तुम्हांला त्यांच्या कार्याद्वारे कोणता संदेश मिळाला आहे याचे विश्लेषण करा.
नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती
प्रकल्प अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
विषयाचे महत्व |
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती |
४) |
नोबेल पुरस्कार प्राप्त पर्यावरण वादींची माहिती. |
५) |
1. पवन सुखदेव |
६) |
2. वंगारी मथाई |
७) |
पर्यावरण वादींच्या कार्यातून मिळणारा संदेश |
८) |
प्रकल्प निष्कर्ष |
९) |
प्रकल्प संदर्भ
|
वरील अनुक्रमानिकेनुसार या
प्रकल्प विषयाची माहिती मिळविण्यासाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा.
(या प्रकल्पाची PDF फाईल सुरुवातीचे काहीच दिवस फ्री मध्ये देण्यात येईल.)
Nobel vijetya paryavarnvadhinchi mahiti project information in Marathi. - Evs project in Marathi pdf download - Evs project in Marathi 12th - 12th evs project in Marathi language pdf - 11th evs project in Marathi information
पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
पर्यावरणावर
बोलू काही.
मानवाला
सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी योग्य नैसर्गिक आणि सामाजिक आरोग्याची गरज असते.
आजवर मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे सर्वच नैसर्गिक संसाधनांचा र्हास झाला
आहे. मानव जातीच्या विकासामध्ये फक्त सर्व संसाधनाचा उपभोग, तोसुद्धा काही ठराविक
लोकांसाठी असा अभिप्रेत नाही तर विकासामध्ये समानता, संसाधनांची शुद्धता यांचाही
समावेश होतो. विकास म्हणजे नुसतीच आर्थिक
वाढ नव्हे तर तो शाश्वत असणे गरजेचे आहे. पुढील पिढ्यांच्या गरजा भागवता येतील आणि
त्याच बरोबर वर्तमानातील पिढ्यांचाही गरजा
भावल्या जातील अशा प्रकारे योग्य वापर केल्यास शास्वत विकासाचे ध्येय गाठता येईल.
कमी वापर, पुनर्वापर, पुनउपयोग या तत्वांचा वापर करून संसाधनाचा धारणक्षमतेपुरताच
योग्य वापर करणे हा योग्य उपाय आहे.
जल या संसाधनाचा वाढता र्हास लक्षात घेल्यास भविष्यात फारच बिकट परिस्थिती निर्माण होईल असे दिसते. त्यामुळे जलसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यासाठी छतावरील पाण्याचे संकलन किंवा पाणलोट क्षेत्र विकास यासारख्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विकासाच्या विविध प्रकल्पामुळे उदा. धरणे, अनेक लोकांना स्थलांतरित व्हावे लागते. अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी योग्य सरकारी धोरण आणि लोकांचा प्रतीसात्द महत्वाचा ठरतो.
प्रकल्प उपयुक्त ठरल्यास आम्हांला कमेंट करून नक्की सांगा.